परत ओबामा वऱ्हाडीत

मागे मी ओबामा आला रे ही वऱ्हाडी भाषेतली कथा लिहिली होती. बऱ्याच लोकांना ती वऱ्हाडी कथा फार आवडली होती. आमच्या एका मित्राने त्यावर लघुपट करायची तयारी दर्शविली. त्यासाठी मी मग दृष्य माध्यमाचा विचार करुन ती कथा परत लिहिली परंतु काही कारणास्तव लघुपटाचे काम लांबले. आज बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने लघुपटासाठी लिहिलेली ती कथा जशीच्या तशी देतोय. … Continue reading परत ओबामा वऱ्हाडीत