ते का करुन रायली असन बा

माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास … ते का करुन रायली असन बा वाचन सुरू ठेवा

Rate this: