डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स

(चित्रे: ज्योति कामत. ) नमस्कार मंडळी मी डॉ. वाटमारे, गेली कित्येक वर्षे मी साबुदाण्याच्या गोळ्यात काय मिक्स करतो ह्याचे रहस्य मलाच काय पण स्वतःला फार मोठा रहस्यसंशोधक, सत्यन्वेषी समजनाऱ्या माझ्या मित्राला म्हणजेच ढेरपोट गोम्सला सुद्धा उलगडलेले नाही. त्याचे आडनाव तसे गोमासे परंतु तो स्वतःला शेरलॉक होम्सच्या व्यवसायातला समजतो म्हणून त्याने गोमासेचे गोम्स असे करुन घेतले. माझ्या … Continue reading डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स