अशी उधळली सभा

(मागील भिंत हॅपी बर्थडे, बारशाला यायच हं, मगळागौरीची पुजा, अभिनंदन असल्या पोस्टर्सनी भरलेली असते. एका बोर्डावर मेहंदी आणि टॅटू असे लिहिले असते ठळक अक्षरात शुल्क आकारण्यात येइल असेही लिहिले असते. अमृतानंद स्वीटस, इंडीयन जुगाड प्रस्तुत सोसायटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असे लिहून आपला बंटी म्हणून एक मोठा फोटो असतो. एका ठिकाणी 'फ्री सेल्फी' असा बोर्ड लावून … Continue reading अशी उधळली सभा

एक फसलेल नाटक- आणखीन एक

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला आणखीन एक प्रवेश. त्याच कलाकारांची चर्चा चालली आहे. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन प्रवेश इथे दिले आहेत. एक फसलेले नाटक-१, एक फसलेले नाटक-प्रवेश) मुलगी हे काय रे. संपव, काय चाललय? कशी तुझी पात्रे आहेत ना … Continue reading एक फसलेल नाटक- आणखीन एक

एक फसलेले नाटक-१

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन इथे दिले आहेत. एक फसलेल नाटक-आणखीन एक, एक फसलेल नाटक) पात्र परिचय मुलगा आणि मुलगी: दोन साधारणतः सारख्याच वयाचे व्यक्ती. वेषभूषा बदलणे अपेक्षित नाही. (मंगलवाद्यांच्या गजरात पडदा वर जातो तेंव्हा रंगमंचावर … Continue reading एक फसलेले नाटक-१

एक फसलेले नाटक

एक फसलेले नाटक या दिर्घांकमधला एक प्रवेश किंवा एक फसलेला प्रवेश. मूळ नाटकाची संकल्पना अशी आहे की एक मुलगा आणि एक मुलगी स्वतः लिहून नाटक करायचे ठरवितात. या नाटकाची संकल्पना कशी उभी होते त्यातलीच ही गंमत. संपूर्ण नाटकात दोनच पात्रे आहेत आणि ते दोघे मिळूनच सारे प्रवेश उभे करतात नंतर त्यावर चर्चा करतात.  एकूण आठ … Continue reading एक फसलेले नाटक

रंगेहाथ

पात्र परिचय बॉसः वय वर्षे पन्नास, केस थोडे पांढरे, अंगात सुट, टाय, एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारा व्यक्ती. मुलगी: सेक्रेटरी (Interview ला आलेली) मॉडर्न, गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट, अंगात टॉप, चांगल्या कंपनीतली सेक्रेटरी वाटावी अशी. (पहीली एंट्री बॉसची.) बॉसः हॅलो एव्हरीबडी मेरा नाम है.. जाउ द्या शेक्सपिअर सांगून गेला नावात काय आहे तरी आपण नाव नाव … Continue reading रंगेहाथ

परत वरात – २

परत वरात पासून पुढे सुरु (वाऱ्यावरची वरात या पुलंच्या नाटकाने तुम्हा आम्हा सर्वांच्या मनावर गेली कित्येक वर्षे राज्य केले. आज त्या वरातीचे स्वरुप कसे असू शकेल, आज ती वरात कशी निघू शकेल ह्याचा शोध घेण्याचा एक तोकडा प्रयत्न. शेवटी ही वाऱ्यावरची वरात, तेंव्हा पुलंनीच सांगितल्याप्रमाणे यात साहित्यिक मूल्य वगेरे शोधण्याचा प्रयत्न करु नये. डोळ्याची बटन … Continue reading परत वरात – २

परत वरात

विनोद कसा वाण्याच्या दुकानातून आणायच्या सामानाची लीस्ट वाचल्यासारखा जरी वाचला ना तरी लोक हसतात. कॉमेडीचे तसे नाही. कॉमेडी करावी लागते, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. माकडउड्या माराव्या लागतात, वेडीवाकडी तोंड करावी लागतात, चित्रविचित्र चाळे करावे लागतात, शारीरीक कसरती कराव्या लागतात. तुमच्या या कसरतीला, मेहनतीला सहानुभुती म्हणून मग लोक हसतात.