ग्रेट गेम भाग -२

The Great Game हा ग्रेट गेम या पुस्तकाच परिचय आहे. पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच काही भागात हा पुस्तक परिचय देत आहे. प्रवास- ग्रेट गेममधे प्रवासाचा वापर एखाद्या सैनिकी शस्त्रासारखा केला होता. तेच शस्त्र लेखकानेही तितक्यात ताकदीने … Continue reading ग्रेट गेम भाग -२

ग्रेट गेम भाग -१

The Great Game by Peter Hopkirk हा ग्रेट गेम या पुस्तकाच परिचय आहे. पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच काही भागात हा पुस्तक परिचय देत आहे. ग्रेट गेम म्हणजे काय? ग्रेट गेम हा शब्द जरी रुडयार्ड किपलींग या … Continue reading ग्रेट गेम भाग -१

मोसंबी नारंगी एक वेगळा नाट्यानुभव

PC आंतरजालावरुन फेब्रुवारी महिन्यात मोसंबी नारंगी या हिंदी नाटकाचा हेदराबादमधे प्रयोग बघितला. मराठी माणूस मोहित टाकळकरने नाटकाचे दिग्दर्शन केले होते म्हणून नाटक बघायचे ठरविले. मोहित टाकळकरच्या नाटकांबद्दल बऱ्याचदा वाचले होते तेंव्हा ती उत्सुकता देखील होती. त्याच बरोबर ती नाटके डोक्यावरुन जातात ती भिती सुद्धा होती. माझ्या सुदैवाने माझी नाटकाच्या दिग्दर्शका सोबत तेथे भेट सुद्धा झाली. … Continue reading मोसंबी नारंगी एक वेगळा नाट्यानुभव

Catch-22: धरल तर चावतं

दुसऱ्या महायुद्धाचा काळ. रोमपासून काही अंतरावर जर्मनी आणि इटली यांच्या सीमेवरील पियानोझा नावाचे बेट, जिथे अमेरिकन सैन्याचा तळ आहे. अमेरिकन सैन्य जर्मन फौजांपासून इटलीचे संरक्षण करण्यासाठी तैनात आहे. गेली काही वर्षे झाली, हे सैनिक त्यांच्या देशापासून दूर याच बेटावर तैनात आहे. अशात एका सैनिकाची तब्येत बिघडली. तो मरायला टेकला. त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले, पण त्याच्या … Continue reading Catch-22: धरल तर चावतं

अंधाधुंद

(P.C. जालावरुन) जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराई, टायमच सापडत नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब … Continue reading अंधाधुंद

फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

(PC: जालावरुन) तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ते का करुन रायली बा पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले शाळेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होताच. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन … Continue reading फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

ते दोघे – टू रॉनीज

(P.C. : जालावरुन) सत्तर अंशीच्या दशकातला बीबीसीचा शो, तोही कॉमेडी शो, तोही सलग सतरा वर्षे आणि करनारे फक्त ते दोघे, कमाल आहे ना. त्या दोघांनी ही कमाल करुन दाखविली. १९७१ ते १९८७ या सतरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी लोकांना खळखळून हसविले. ते दोघे होते टू रॉनीज, रॉनी बार्कर आणि रॉनी कॉर्बेट. या शोचे मुख्य वैशिष्ट म्हणजे … Continue reading ते दोघे – टू रॉनीज

जानराव जगदाळे: येका संडासाची कथा

अमदा आमच्या सल्लू भाईची ट्यूबलाइट काही पेटली नाही, पार फ्युज उडाला. लइ बेक्कार वाटल जी. सालभर भाइच्या पिक्चरची वाट पायलीआन असा पचका झाला. सल्लू भाइनच असा पचका केल्यावर आम्ही कोणाचे पिक्चर पाहाचे? आता टायगर येउन रायला हाय. तसा खिला़डी भारी हाय, मस्त फाइटा मारते पण तो बी फायटा गियटा माराच्या सोडून संडासवाला पिक्चर घेउन आलता. … Continue reading जानराव जगदाळे: येका संडासाची कथा

बाहुबली आन जानराव

दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती 'कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.' आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या … Continue reading बाहुबली आन जानराव

ते का करुन रायली असन बा

माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर … Continue reading ते का करुन रायली असन बा