गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणेश सर्वांना बुद्धी आणि शक्ती देवो हीच प्रार्थना. श्री गणेशाय नमः

चंद्री पराली

अशी पऱ्हाटी अशी वऱ्हाडी "बे शाम्या चंद्रिले पायल का?""बे पोट्टेहो चंद्रि आलती का तिकड?"गज्या ज्याले त्याले इचारत होता पण त्याची कालवड काही सापडत नव्हती. गज्या लय परेसान झालता. सकाळपासून उन्हान परेसान करुन सो़डल होत आन आता चंद्रीनं परेसान केलतं. चांगल आभाळ भरुन आलतं, वारं सुटल होतं, तवा आराम कराव म्हणाव तर चंद्री गायब झालती. ते … Continue reading चंद्री पराली

हॅलो

[या कथेला ग्रंथाली वाचक दिन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला होता.] "अरे आईंचा फोन आला होता." आकाश घरी येताच आकृतीने निरोप दिला. तसे आकाश आणि आकृती एकाच कंपनीत कामाला होते पण मुलगा घरी एकटा असतो म्हणून आकृती नेहमी लवकर घरी येते. आकाशला उशीर होतो. "उशीर झाला आज" "ट्रॅफिक. एकदा चंद्रावर मनुष्यवस्ती होईल पण बंगलोरचे ट्रॅफिक सुधारणार … Continue reading हॅलो

नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! २०२०

बघता बघता २०१९ वर्ष सुद्धा संपले. फक्त आकड्यांचा विचार केला तर हे वर्ष मित्रहो ब्लॉगच्या दृष्टीने प्रचंड यशस्वी असे वर्ष होते. या वर्षात ६७ हजार वेळा हा ब्लॉग बघण्यात आला. म्हणजे दिवसाला जवळ १८० वेळा ब्लॉग बघण्यात आला. एकट्या डिसेंबर महिन्यात ब्लॉग ११ हजारापेक्षा जास्त वेळा बघण्यात आला. या मधे बदललेला इटरफेस आणि वर्डप्रेसचे SEO … Continue reading नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! २०२०

सायकल दौरा पूर्वेचा घाट – अंतीम भाग

अराकु डोंगरांच्या मधे वसलेले छोटेस शहर, आंध्र प्रदेशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ, आंध्र आणि तेलंगाणा भागातले महत्वाचे हिल स्टेशन अराकुची अशी कितीतरी ओळख देता येईल. माझ्या काही मित्रांच्या मते अराकुमधे गर्दी वाढली पण मला तरी अराकु म्हणजे दहा वर्षापूर्वीचे कुर्ग वाटले. विशाखापट्टणमपासून अराकु साधारण १२० किमी दूर आहे. आता एक काचेचे छत असणारी रेल्वे सुद्धा … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट – अंतीम भाग

सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट ३

तिसरा दिवस कठीण आहे याची पूर्ण कल्पना होती. तशी मानसिक तयारी दौऱ्याच्या आधीपासूनच झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेला परत एकदा परिक्षा घेण्यात आली तेंव्हा सर्वांचे उत्तर एकच होते. "उद्या सर्वजण चढ चढणार आहेत का? चढ मारेडमल्लीपेक्षाही कठीण आहे.” "प्रयत्न करु या" तिसरा दिवस कठीण असण्याची दोन कारणे होती १. साधारण १५४ किमी अंतर … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट ३

सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट २

रंपाचोडावरम मारेडमल्लीला डास असले तरी शरीर थकल्यामुळे मस्त झोप लागली. मारेडमल्लीचे जेवण पण सुंदर होते. दुसऱ्या दिवशी मारेडमल्ली ते नरसीपट्टणम असे १३४ किमीचे अंतर कापायचे होते. मी आजपर्यंत कधीही सलग दोन दिवस शतक पूर्ण केले नव्हते. आजच्या रस्त्यात आदल्यादिवशी सारखे चढ नव्हते. पूर्ण सपाट जरी नाही तरी रस्ता सोपा होता. मारेडमल्लीवरुन आम्ही सकाळी सातला निघालो. … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट २

पूर्वेचा घाट – असा घातला घाट

आता पहिल्या भागात मी सांगितले हे असे कठीण होते तसे कठीण होते, माझा सराव झाला नाही. यावरुन जर तुम्ही असे ठरविले असेल कि आता हा सांगनार हे अस सारं असलं तरी मी कसा वर चढून गेलो वगैरे. तर असे नाही. I completed but I struggle. वाट लागली याशिवाय दुसरा सौज्वळ वाक्यप्रचार नाही तेंव्हा एकच सरावाला … Continue reading पूर्वेचा घाट – असा घातला घाट

सायकल दौरा पूर्वेचा घाट- का, कुठे, कसा?

का घातला घाट? या प्रश्नाला एकच उत्तर आहे शौक (हाच शब्द अधिक सोज्वळ आहे). खरे सांगायचे तर सायकलिंग हा शौक आहे, छंद आहे. निव्वळ फिट आणि तंदुरुस्त राहायला बरेच स्वस्तातले उपाय उपलब्ध आहे. शौक असल्याशिवाय कुणीही सायकलिंगवर पैसे उधळायला तयार होणार नाही. हा असा एकमेव शौक आहे ज्यावर पैसे उधळले तरी बायको विरोध करीत नाही. … Continue reading सायकल दौरा पूर्वेचा घाट- का, कुठे, कसा?

वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा जाज्वल्य अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली … Continue reading वैशालीतला उपमा कि सुदाम्याचे पोहे