एक फसलेले नाटक – असे होते प्रेम

एक फसलेले नाटक- असे होते प्रेम (नाटक कशा प्रकारचे लिहायचे, कशा प्रकारचे नाटक करायचे या गोंधळात अडकलेले दोघे. नाट्यलिखाणातील अलिखित परंपरा कुठल्या वगैरे अशा गोंधळात ते सापडले आहेत. या परंपरा पाळत ते लिखाणााचा प्रयत्न करतात. या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला … Continue reading एक फसलेले नाटक – असे होते प्रेम

अशी उधळली सभा

(मागील भिंत हॅपी बर्थडे, बारशाला यायच हं, मगळागौरीची पुजा, अभिनंदन असल्या पोस्टर्सनी भरलेली असते. एका बोर्डावर मेहंदी आणि टॅटू असे लिहिले असते ठळक अक्षरात शुल्क आकारण्यात येइल असेही लिहिले असते. अमृतानंद स्वीटस, इंडीयन जुगाड प्रस्तुत सोसायटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असे लिहून आपला बंटी म्हणून एक मोठा फोटो असतो. एका ठिकाणी 'फ्री सेल्फी' असा बोर्ड लावून … Continue reading अशी उधळली सभा

एक फसलेल नाटक- आणखीन एक

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला आणखीन एक प्रवेश. त्याच कलाकारांची चर्चा चालली आहे. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन प्रवेश इथे दिले आहेत. एक फसलेले नाटक-१, एक फसलेले नाटक-प्रवेश) मुलगी हे काय रे. संपव, काय चाललय? कशी तुझी पात्रे आहेत ना … Continue reading एक फसलेल नाटक- आणखीन एक

एक फसलेले नाटक-१

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन इथे दिले आहेत. एक फसलेल नाटक-आणखीन एक, एक फसलेल नाटक) पात्र परिचय मुलगा आणि मुलगी: दोन साधारणतः सारख्याच वयाचे व्यक्ती. वेषभूषा बदलणे अपेक्षित नाही. (मंगलवाद्यांच्या गजरात पडदा वर जातो तेंव्हा रंगमंचावर … Continue reading एक फसलेले नाटक-१

एक फसलेले नाटक

एक फसलेले नाटक या दिर्घांकमधला एक प्रवेश किंवा एक फसलेला प्रवेश. मूळ नाटकाची संकल्पना अशी आहे की एक मुलगा आणि एक मुलगी स्वतः लिहून नाटक करायचे ठरवितात. या नाटकाची संकल्पना कशी उभी होते त्यातलीच ही गंमत. संपूर्ण नाटकात दोनच पात्रे आहेत आणि ते दोघे मिळूनच सारे प्रवेश उभे करतात नंतर त्यावर चर्चा करतात.  एकूण आठ … Continue reading एक फसलेले नाटक

ढेरपोट्याचा डाव खल्लास…

हवा हि नाकात गेली कि जितकी चांगली तितकीच ती डोक्यात गेली की वाइट. डोक्यात हवा ही जातेच. असे डोक्यात हवा गेलेले नमुने दिसतातच. चार लोक जोकला काय हसले तर तो स्वतःला पुल समजायला लागतो. एखाद्या कार्यक्रमात एखादी कविता काय वाचली तर लगेच गुलजारच्या काव्यातली भाव्यात्मकता हल्ली कमी होत आहे काय? अशी चर्चा करायला लागतो. तिसऱ्या … Continue reading ढेरपोट्याचा डाव खल्लास…

फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

(PC: जालावरुन) तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ते का करुन रायली बा पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले शाळेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होताच. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन … Continue reading फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

रंगेहाथ

पात्र परिचय बॉसः वय वर्षे पन्नास, केस थोडे पांढरे, अंगात सुट, टाय, एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारा व्यक्ती. मुलगी: सेक्रेटरी (Interview ला आलेली) मॉडर्न, गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट, अंगात टॉप, चांगल्या कंपनीतली सेक्रेटरी वाटावी अशी. (पहीली एंट्री बॉसची.) बॉसः हॅलो एव्हरीबडी मेरा नाम है.. जाउ द्या शेक्सपिअर सांगून गेला नावात काय आहे तरी आपण नाव नाव … Continue reading रंगेहाथ