हे विघ्नहर्त्या

हे विघ्नहर्त्या तू सर्वज्ञ आहेस, तू आम्हास शक्ती दे.

कितीदाही पडलो तरी परत उठण्याची उर्मी दे.

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

जय गणेश